तरुणीने अभिषेकचा हात पकडून ओढले:जयपूरमध्ये स्टेडियममध्ये जात असताना हॉटेलच्या लॉबीतील घटना, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सोडवले
जयपूरमध्ये सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू अभिषेक शर्माचा एका तरुणीने हात पकडून ओढला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे अभिषेक थक्क झाला. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तरुणीकडून हात सोडवला आणि अभिषेकला घेऊन निघाले. ही घटना शनिवारी घडली, ...