IPLच्या सुरुवातीच्या 20 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर:28 मार्चला बंगळुरूत RCB-SRH ओपनिंग मॅच, विजयी मिरवणुकीत इथेच चेंगराचेंगरी झाली होती
आयपीएल 2026 च्या सुरुवातीच्या 20 सामन्यांचे वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले आहे. उद्घाटन सामना 28 मार्च रोजी गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात खेळला जाईल. हा सामना बंगळूरु येथील एम. चिन्नास्वामी स्टे...