अॅशेसमध्ये पहिल्यांदाच एका डावात सात 50+ पार्टनरशिप:ऑस्ट्रेलिया 567 धावांवर सर्वबाद; चौथ्या दिवशी इंग्लंड 302/8, बेथेलचे पहिले कसोटी शतक
सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या जात असलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीच्या चौथ्या दिवशी बुधवारी ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात 567 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावाच्या आधारावर 183 धावांची आघाडी घेतली. यापूर्वी इंग्लंडचा संघ आपल्य...