महिला टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत दीप्ती टॉपवर कायम:फलंदाजांमध्ये शेफालीला 4 स्थानांचा फायदा; जेमिमा रॉड्रिग्ज 10व्या स्थानावर घसरली
भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर शेफाली वर्माने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आयसीसी महिला टी-२० आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. मंगळवारी शेफाली फलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानावर पोहोचली आहे. शेफालीने श्रीलंकेविरुद्ध सलग ३ ...