वरुण चक्रवर्ती भारताचा टॉप रेटिंग बॉलर:818 गुण मिळवले; रोहित-कोहली एकदिवसीय क्रमवारीत टॉप-2 मध्ये कायम
वरुण चक्रवर्ती टी-20 क्रमवारीत 818 रेटिंग गुणांसह भारताचा सर्वाधिक रेटिंग मिळवणारा गोलंदाज बनला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या एकदिवसीय क्रमवारीत रोहित शर्मा आणि विराट कोहली अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर कायम आहेत. 34 वर्षीय वरुण या वर्षी सप्...