इंग्लंड - काँगो डीआर पहिल्यांदा आमनेसामने:फिफा विश्वचषकात आज सामना, बेल्जियमची सेनेगलशी लढत; यजमान अमेरिकेसमोर बोस्निया
फिफा विश्वचषक २०२६ मध्ये इंग्लंड आणि कांगो डीआर यांच्यात सामना होईल. दोन्ही संघ प्रथमच एकमेकांविरुद्ध खेळतील. हा सामना अटलांटा स्टेडियममध्ये आज रात्री ९:३० वाजता खेळला जाईल. यानंतरचे २ सामने भारतीय वेळेनुसार दुसऱ्या दिवशी म्हणजेच २ जुलै रोजी खेळले...