उशिरा का होईना, पण जबरदस्त चमकला ‘हिटमॅन’:35 व्या वर्षी कर्णधार, 38 नंतर वनडेमध्ये नंबर-1 फलंदाज बनला; ओपनिंगने पालटले नशीब
पदार्पणाच्या १८ वर्षांनंतर आणि २७६ एकदिवसीय सामन्यांनंतर, रोहित शर्मा अखेर एकदिवसीय सामन्यांमध्ये नंबर वन फलंदाज बनला. पाच वर्षे संघात स्थान मिळवू न शकलेल्या रोहितने फलंदाजीची सुरुवात केल्यानंतर त्याच्या कारकिर्दीला एक वळण मिळाले. वयाच्या ३५ व्या ...