आशिया कप- आज बांगलादेश Vs हाँगकाँग:हाँगकाँगला 21 वर्षांपासून स्पर्धेत पहिल्या विजयाची प्रतीक्षा, आज हरल्यास बाहेर पडेल
आशिया कप २०२५ चा तिसरा सामना आज बांगलादेश आणि हाँगकाँग यांच्यात अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर खेळला जाणार आहे. ग्रुप बी मधील हा सामना रात्री ८:०० वाजता सुरू होईल. बांगलादेश अलिकडच्या फॉर्ममध्ये मजबूत दिसत आहे, तर हाँगकाँगला स्पर्धेतील पहिल्य...