Monthly Archive: July, 2024

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची पत्नी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत! शेकडो गाड्यांसह जोरदार शक्तीप्रदर्शन

[ad_1] Pradeep sharma : एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत प्रदीप शर्मा यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. [ad_2] #एनकऊटर #सपशलसट #परदप #शरम #यच #पतन #एकनथ #शदचय #शवसनत #शकड #गडयसह #जरदर #शकतपरदरशन

अजित पवारांचा शिंदे गटाला दे धक्का..! माजी आमदारानं धनुष्यबाण सोडून हाती बांधलं ‘घड्याळ’

[ad_1] Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार नितीन पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने मतदारसंघातील राजकीय गणिते बदलणार आहेत. [ad_2] #अजत #पवरच #शद #गटल #द #धकक #मज #आमदरन #धनषयबण #सडन #हत #बधल #घडयळ

Pune Flood Update : पूरपरिस्थिती हाताळण्यात कसूर केल्याचा ठपका; सहाय्यक आयुक्त निलंबित

[ad_1] Pune Flood Update : २५ जुलै रोजी सिंहगड रोडवर आलेल्या पुराच्या वेळी पालिका आयुक्त भोसले यांनी कर्तव्याकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्यानंतर संदीप खलाटे यांच्या वर्तनाची चौकशी केल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे [ad_2] #Pune #Flood #Update #परपरसथत #हतळणयत #कसर #कलयच #ठपक #सहययक #आयकत #नलबत

Dhananjay munde : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर, ४-५ दिवस विश्रांतीचा सल्ला

[ad_1] Dhananjay munde surgery : मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात त्यांच्यावर पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र पुढील चार ते पाच दिवस त्यांना रुग्णालयातच विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. [ad_2] #Dhananjay #munde #कषमतर #धनजय #मड #यचयवर #पततशयच #शसतरकरय #परकत #सथर #४५ #दवस #वशरतच #सलल

Mumbai Sion Bridge: सायन रेल्वे उड्डाण पूल १ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी होणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

[ad_1] Sion Railway Overbridge : १ ऑगस्ट २०२४ ते ३१ जुलै २०२६ पर्यंत २ वर्षे सायन पूर्व-पश्चिम परिसराला जोडणारा सायन ओव्हर ब्रिज हा मध्य रेल्वे प्राधिकरणाकडून तोडून नवीन बांधण्यात येणार आहे. यामुळे या मार्गांवरील वाहतूक इतर मार्गाने वळवून पुढीलप्रमाणे वाहतूक व्यवस्थापन करण्यात आलेले आहे. [ad_2] #Mumbai #Sion #Bridge #सयन #रलव #उडडण #पल #१ #ऑगसटपसन #वहतकसठ #हणर #बद #जणन #घय #परयय...

एक-दोन नव्हे तर २५ लग्नं करून २५ बायकांना फसवलं, लाखोंची फसवणूक करणारा ‘लखोबा’ असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

[ad_1] Vasai Crime News : फरोज १२ वी पर्यंत शिकलेला असून नोकरी धंदा काही न करता महिलांशी फसवणूक करून त्यांच्या पैशांवर उदरनिर्वाह करत होता.  [ad_2] #एकदन #नवह #तर #२५ #लगन #करन #२५ #बयकन #फसवल #लखच #फसवणक #करणर #लखब #अस #अडकल #पलसचय #जळयत

Akola Accident : भरधाव कारने PSI ला उडवलं; जागीच मृत्यू, अकोला जिल्ह्यातील घटनेने खळबळ

[ad_1] Akola News : अकोला जिल्ह्यातील कुरणखेड येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पोलीस उपनिरिक्षकाला (PSI) भरधाव कारनं उडवलं. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. [ad_2] #Akola #Accident #भरधव #करन #PSI #ल #उडवल #जगच #मतय #अकल #जलहयतल #घटनन #खळबळ

Maharashtra Weather Updates: मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात आज जोरदार पावसाची शक्यता

[ad_1] Weather News: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जवजीवन विस्कळीत झाले आहे. [ad_2] #Maharashtra #Weather #Updates #मधय #महरषटर #ककण #आण #वदरभत #आज #जरदर #पवसच #शकयत

जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊनही जायकवाडी धरणात केवळ ५ टक्के पाणीसाठा

[ad_1] Jayakwadi Dam Water storage: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणात जुलैमहिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊनही केवळ ५.२१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. [ad_2] #जलमधय #सरसरपकष #जसत #पऊस #हऊनह #जयकवड #धरणत #कवळ #५ #टकक #पणसठ

Cylinder Blast: मुंबईतील विक्रोळीत गॅस सिलिंडरचा स्फोट, दोन जण गंभीर जखमी

[ad_1] Mumbai Vikhroli Cylinder Blast: मुंबईतील विक्रोळी परिसरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने झोपडीला आग लागली. या आगीत दोन जण गंभीर जखमी झाले. [ad_2] #Cylinder #Blast #मबईतल #वकरळत #गस #सलडरच #सफट #दन #जण #गभर #जखम