Category: भारत

देश

पत्नी गेली, खांद्यावर तीन पोरांची जबाबदारी अन् आर्थिक संकट, त्याचा एक निर्णय आणि सारं संपलं

उदयपूर: राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातील कोटरा येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथे एका घरात चार मृतदेह आढळून आले आहेत. यामध्या तीन मुलं आणि पित्याचा समावेश आहे. या हृदयद्रावक घटनेने…

तू माझा सांगाती! पत्नीला कायम सोबत घेऊन जातो फूड डिलिव्हरीसाठी; कहाणी वाचून डोळे पाणावतील

गांधीनगर: कर्करोग धोकादायक मानला जातो. औषध विज्ञानानं बरीच प्रगती केली आहे. त्यामुळे कर्करोगावर मात करणं शक्य झालं आहे. मात्र त्यासाठी तीव्र इच्छाशक्ती असावी लागते. काही जण कर्करोगाशी दोन हात करून…

६ वर्षांपासून वहिनीसोबत संबंध; दिराचं लग्न जुळलं, तिचं डोकं फिरलं अन् तिनं सारं उघड केलं, मग…

चंदीगड: विवाहबाह्य संबंधाचा शेवट हा जास्तकरुन वाईट असतो. अनेकदा त्यामुळे कोणाचा जीव जातो तर अनेकदा यामुळे संसार उद्ध्वस्त होतो. तर जेव्हा या विवाहबाह्य संबंधातील प्रेमीयुगुलातील प्रेम कमी होतं तेव्हा ते…

चाळिशीतील विवाहितेचा तिशीतील बॉयफ्रेण्ड, नवराही राजेश प्रियकरही राजेश, एकाने जीव गमावला अन्…

नवी दिल्ली : पतीची हत्या केल्या प्रकरणी विवाहितेसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. पश्चिम दिल्लीच्या नजफगढमध्ये रविवारी पोलिसांनी कारवाई केली. ४२ वर्षीय विवाहित महिला आणि ३३ वर्षीय विवाहित पुरुषाचे…

दिल्लीत मोदी हटाव देश बचाओ चे पोस्टर्स, पोलिसांनी २ हजार पोस्टर्स हटवली, ६ जणांना उचललं

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात रातोरात विविध ठिकाणी दोन हजार पोस्टर लावल्यामुळे नवी दिल्ली पोलिसांनी १०० एफआयआर दाखल केले आहेत. आत्तापर्यंत या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात…

मुलीने आईला दिला नवा जन्म; महिलेला सर्पदंश, लेकीने मुखावाटे विष शोषलं, डॉक्टरही म्हणाले वाह!

बंगळुरु : सर्पदंश झालेल्या आईचा जीव तिच्या महाविद्यालयीन लेकीने वाचवला. श्रम्या राय नामक कॉलेज विद्यार्थिनीने आपल्या आईच्या पायात भिनलेले विष मुखावाटे शोषून बाहेर काढले. कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर येथे…

भयंकर! ट्रकची वृद्धाला धडक, शरीराची अक्षरश: चाळण; तुकडे गोळा करायला फोर्कलिफ्ट आणावी लागली

भोपाळ: मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये भीषण अपघात झाला. अंधमूक बायपासजवळ एका ट्रकनं वृद्धाला धडक दिली. त्यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की वृद्धाच्या मृतदेहाची अक्षरश: चाळण झाली. मृतदेहाचे…

चौकीदाराला चोर समजून बेदम मारलं; उपस्थित लोक तमाशा पाहत राहिले; शेवट भयंकर झाला

गांधीनगर: गुजरातच्या अहमदाबादमध्ये नेपाळी तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. मृत पावलेला तरुण सुरक्षारक्षक होता. मात्र टोळक्याला तो चोर वाटला. चोर समजून टोळक्यानं नेपाळी तरुणाला मारहाण…

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्ष दर्जा धोक्यात? निवडणूक आयोगाकडून फेरआढावा

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रीय पक्ष’ या दर्जाचा फेरआढावा घेण्याच्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने मंगळवारी आणखी एक पाऊल पुढे टाकले. राष्ट्रवादीचा हा…

दिल्ली-एनसीआरपासून लखनऊपर्यंत भुकंपाचे तीव्र धक्के, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानात

नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआर आणि लखनऊसह देशातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.६ इतकी मोजण्यात आली असून भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाचे…