Category: खेळ

खेळ

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या वनडे सामन्याला पावसामुळे होणार उशीर, बीसीसीआय ने दिली माहिती

लखनऊ: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेचा पहिला वनडे सामना लखनऊमध्ये खेळवण्यात येणार आहे. भारताचे काही सीनियर खेळाडू टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना…

बुमरा संघाबाहेर गेल्यावर नवीन खेळाडूची निवड का केली नाही, पाहा रोहित शर्माचा मोठा माइंड गेम

नवी दिल्ली : जसप्रीत बुमरा हा दुखापतीमुळे आता ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पण आता बुमराच्या जागी पर्यायी खेळाडूची निवड अजूनही करण्यात आलेली नाही. बुमराच्या जागी विश्वचषकात कोणता…

पाकिस्तानमधील टीकाकारांना शांत करण्यासाठी रमीझ राजा दिले विराटचे उदाहरण; पाहा काय बोलून गेले PCB अध्यक्ष…

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटच्या मैदानावर शतकानुशतके सुरू असलेले द्वंद्व कोणापासून लपलेले नाही. अशा परिस्थितीत सध्याचे दोन मोठे स्टार खेळाडू विराट कोहली आणि बाबर आझम यांची तुलना केली जात…

रोहितसह सर्व स्टार खेळाडू देशाबाहेर; द.आफ्रिकेचा पराभव करण्याची जबाबदारी दिली या स्फोटक खेळाडूवर!

मुंबई: भारतीय संघाने घरच्या मैदानावर टी-२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा २-१ असा पराभव केला. आता दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज (६ ऑक्टोबर)…

‘सुर्याचा फॉर्म ही मोठी चिंता आहे…’, सामान्यानंतर असं का म्हणाला रोहित? पाहा VIDEO

इंदूर: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. आक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताला ४९ धावांनी पराभूत केले. भारताच्या गोलंदाजांची कमकुवत बाजू पुन्हा एकदा दिसून आली…

सामना सुरु असतानाच रोहित शर्माने जोडले हात; रडायला आला, पाहा असं घडलं तरी काय…

इंदूर : भारताने तिसरा सामना गमावला. पण हा सामना सुरु असताना अशी एक गोष्ट घडली की, रोहित शर्माला चक्क हात जोडावे लागले. रोहित शर्माचा चेहरा यावेळी रडवेला झाला होता. रोहित…

विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाच्या ‘मर्यादा’ दाखवून दिल्या, पाहा तिसऱ्या टी-२०चा थरार

दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्याटी-२० मध्ये भारताचा ४९ धावांनी पराभव केला तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४९ धावांनी पराभव झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना…

विश्वचषकाच्या उंबरठ्यावर भारतीय तारे जमिनीवर, तिसऱ्या सामन्यात लाजीरवाणा पराभव

इंदूर : विश्वचषकापूर्वी होणाऱ्या अखेरच्या सामन्यात भारतीय संघावर नामुष्की ओढवली. कारण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताला लाजीरवाणा पारभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने सुरुवातीला भारतीय गोलंदाजांचे वस्त्रहरण केले, त्यानंतर दमदार…

T 20 World CUP 2022पूर्वी भारतीय संघासाठी आली गूड न्यूज, रोहित शर्माची मोठी चिंता मिटली…

इंदूर : भारतीय संघासाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. जी समस्या भारतीय संघाला गेल्या काही दिवसांपासून सतावत होती ती आता संपणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे आता रोहित शर्माची…

वर्ल्डकपच्या आधीची शेवटची मॅच, टीम इंडियात होणार मोठे बदल; राहुल, विराटच्या जागी पाहा कोणाला मिळणार संधी?

IND vs SA : भारताने तीन सामन्यांच्या T20I मालिकेत २-० ने अजिंक्य आघाडी घेतल्याने, भारतीय क्रिकेट संघाला तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये प्रयोग करण्याची संधी आहे. हा सामना…