Monthly Archive: July, 2024

खोटी प्रतिज्ञापत्रे घेवून फडणवीसांनी कोणाला पाठवलं होतं? अनिल देशमुख यांनी जाहीर केलं नाव

[ad_1] Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांनी खोटी प्रतिज्ञापत्रे घेऊन कोणाला पाठवले होते, त्या व्यक्तीचे नाव सांगितले आहे. [ad_2] #खट #परतजञपतर #घवन #फडणवसन #कणल #पठवल #हत #अनल #दशमख #यन #जहर #कल #नव

कसे असेल 28 July 2024 या दिवसाचे मुंबईचे हवामान, जाणून घ्या संपूर्ण माहिती

[ad_1] Mumbai Weather: मुंबई शहरात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.. [ad_2] #कस #असल #July #य #दवसच #मबईच #हवमन #जणन #घय #सपरण #महत

Maharashtra Governor: सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

[ad_1] C.P. Radhakrishnan appointed as Governor of Maharashtra: तेलंगणाचा अतिरिक्त कार्यभार असलेले झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. [ad_2] #Maharashtra #Governor #सप #रधकषणन #यच #महरषटरचय #रजयपलपद #नयकत

Mumbai Suicide: सासरच्या मंडळींकडून छळ; अखेर कंटाळून महिलेची आत्महत्या, मुंबईतील मुलुंड येथील घटना

[ad_1] Mumbai Women Dies by Suicide: मुंबईतील मुलुंड येथील महिलेने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला वैतागून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी पती, सासरे, सासू आणि दीर यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. [ad_2]

डोंबिवलीत लिफ्ट डक्टमध्ये २५ पिल्लांसह रसेल व्हायपर साप आढळला-kalyan russell viper snake with 25 babies found in lift duct in dombivli ,महाराष्ट्र बातम्या

[ad_1] पाच फूट दूर शिकारवर हल्ला करण्याची क्षमता हा साप जेव्हा एखाद्या व्यक्तीला दंश करतो, तेव्हा इतर सापांच्या तुलनेत भरपूर विष सोडतो. अनेक अहवालांनुसार, हा साप एखाद्याला चावल्याने १२०- २५० मिलीग्राम विष सोडतो. या सापाच्या मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता वाढते आणि रक्त गोठण्यास सुरुवात होते. याशिवाय, शरीरात खूप सूज येते आणि योग्य वेळी उपचार न मिळाल्यास व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो....