आज 'भारत बंद'मुळे बँकिंग सेवांवर परिणाम:5-दिवसीय कार्य सप्ताहाच्या मागणीसाठी संप; एसबीआयने म्हटले - कामकाज सामान्य ठेवण्याचा प्रयत्न
देशात आज म्हणजेच १२ फेब्रुवारी रोजी ट्रेड युनियन्सनी 'भारत बंद' पुकारला आहे. यामुळे वाहतूक आणि इतर सेवांसोबत बँकिंग सेवांवरही परिणाम होऊ शकतो. देशातील सर्वात मोठ्या बँका SBI आणि यूको बँकेने स्टॉक एक्सचेंजला कळवले आहे की, त्या त्यांच्या शाखांमध्ये ...