ब्राइट पिवळ्या रंगात दिसला पंच EV चा फर्स्ट लूक:421 किमी रेंजसह ADAS सुरक्षा आणि व्हेंटिलेटेड सीट्ससारखे फीचर्स, 20 फेब्रुवारीला येणार
टाटा मोटर्सने आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रिक एसयूव्ही पंच ईव्हीच्या फेसलिफ्ट मॉडेलचा फर्स्ट लुक रिव्हील केला आहे. कंपनी 20 फेब्रुवारी रोजी भारतात लॉन्च करण्याची तयारी करत आहे. पंच ईव्ही जानेवारी 2024 मध्ये पहिल्यांदा भारतात लॉन्च झाली होती. आता दोन वर...