स्विगीला ₹1,065 कोटींचा तोटा:ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 33% वाढ; महसूल 54% वाढून ₹6,148 कोटी झाला
ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीचे ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत निव्वळ नुकसान म्हणजेच शुद्ध तोटा वार्षिक आधारावर 33% वाढून ₹1,065 कोटी झाला. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीला ₹799 कोटींचा तोटा झाला होता. त्याचबरोबर कंपनीच्या ऑपरेशनल रेव्हेन्यू...