दीड वर्षांपूर्वी झाले होते जुबिन नौटियालने लग्न:वडील म्हणाले- लहाणपणीच्या मैत्रिणीसोबत घेतले सात फेरे, आता समोर आली माहिती
उत्तराखंडमधील डेहराडूनचा रहिवासी असलेला बॉलिवूड गायक जुबिन नौटियाल याचे दीड वर्षांपूर्वी लग्न झाले. त्याचे वडील रामशरण नौटियाल यांनी दिव्य मराठीला ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जुबिनने एका अत्यंत पारंपरिक सोहळ्यात आपल्या बालपणीच्या मैत्रिणी...