आशा भोसलेंची शेवटची इच्छा कोणती होती?:आशाताईंचा जुना व्हिडिओ व्हायरल, पांढऱ्या साड्या नेसण्यामागचा किस्साही सांगितला
भारतीय संगीत क्षेत्राचा एक सुवर्णकाळ आज संपुष्टात आला आहे. आपल्या अष्टपैलू आवाजाने तब्बल सहा दशकांहून अधिक काळ श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दिग्गज गायिका आशा भोसले यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे के...