उदयपूरमध्ये ट्रम्पच्या मुलाचा रणवीर सिंगसोबत डान्स:त्याच्या प्रेयसीनेही केला डान्स; शाही लग्नात वधू-वरांसोबत करण जोहरचा टॉक शो
उदयपूरमध्ये, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर आणि त्याची प्रेयसी बेट्टीना अँडरसन यांनी बॉलिवूड गाण्यांवर नृत्य केले. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने त्यांच्यासोबत स्टेज शेअर केला. हे पॉवर कपल अमेरिकन उद्योगपती रामा राजू मं...