पवई बनावट ऑडिशन प्रकरणी AICWA कडून कारवाई:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असोसिएशनकडून पत्र, उच्चस्तरीय चौकशीची केली मागणी
पवई येथील आरए स्टुडिओमध्ये झालेल्या बनावट ऑडिशन घटनेबाबत ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. पत्रात, एआयसीडब्ल्यूएने बनावट ऑडिशन आणि मुलांचे अपहरण प्रकरणी कठोर कारवाई आणि उच्चस्तरीय चौकशीची मागणी के...