सुशांतच्या मृत्यूबद्दल बहिणीचे पुन्हा प्रश्न:म्हणाली- बेड आणि पंख्यामध्ये फाशी घेण्याइतके अंतर नव्हते, मानेवर स्कार्फची कोणतीही खूण नाही
सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता सिंग कृती आपल्या भावाच्या आत्महत्येच्या तपासावर पुन्हा प्रश्न उपस्थित केलेत. ती म्हणाली की, सुशांतचा मृतदेह ज्या खोलीत आढळला त्या खोलीतील बेड आणि पंख्यामधील अंतर सुशांतसारख्या उंचीच्या व्यक्तीने गळफास लावून आत्महत्...