आई जरीन खानच्या आठवणीत सुझान खान भावुक:म्हणाली- माझी मैत्रीण, माझी देव, तू आम्हाला आयुष्य आपल्या पद्धतीने जगायला शिकवलंस
संजय खान यांच्या पत्नी आणि सुझान खान आणि झायेद खानची आई जरीन खान यांचे ७ नोव्हेंबर रोजी निधन झाले. ८१ वर्षीय जरीन बऱ्याच काळापासून आजारी होत्या. शुक्रवारी त्यांचे अंत्यसंस्कार झाले. लग्नापूर्वी जरीन हिंदू होत्या, म्हणूनच त्यांचे अंतिम संस्कार हिंद...