ट्रम्प यांच्या वाढदिवसाला व्हाईट हाऊसमध्ये फायटिंग मॅच:UFC लढतीसाठी स्टेज तयार होत आहे, चीफ म्हणाले - ही ट्रम्प यांची कल्पना
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 14 जून रोजी 80 वर्षांचे होतील. या निमित्ताने व्हाईट हाऊसमध्ये अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप (UFC) च्या स्पर्धा आयोजित केल्या जातील. UFC ही जगातील सर्वात मोठी मिक्स्ड मार्शल आर्ट्स (MMA) संस्था आहे. यात विविध ...