पाकिस्तानात पोलिसांचा गोळीबार:9 वर्षांच्या ऑस्ट्रेलियन मुलीचा मृत्यू, कुटुंबाला लुटारू समजून कारवर गोळ्या झाडल्या
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात पोलिसांच्या गोळीबारात 9 वर्षांच्या ऑस्ट्रेलियन-पाकिस्तानी मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी कुटुंबाच्या गाडीला लुटारूंचे वाहन समजून त्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेत मुलीचे वडील आणि भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना 10 जून र...