ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया म्हणाल्या-:लैंगिक गुन्हेगार एपस्टीनशी माझा कोणताही संबंध नव्हता
अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्या एका विधानामुळे अचानक खळबळ उडाली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांचा कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी कधीही कोणताही संबंध नव्हता. मेलानिया म्हणाल्या, “मी कधीही एपस्टीनची मैत्रीण न...