दिव्य मराठी विशेष:बालपणावर ‘ब्यूटी अटॅक’- मुलांना अँटी-एजिंग क्रीम विकताहेत सौंदर्य प्रसाधन कंपन्या, इटलीत चौकशी
सोशल मीडियावर चमकणारी त्वचा, महागडे सिरम आणि इन्फ्लुएन्सर्सच्या मोहक गप्पा... या गोष्टी सामान्य वाटू शकतात, पण यामागे सौंदर्य प्रसाधने बनवणाऱ्या कंपन्यांची मोठी खेळी दडलेली असू शकते, ज्या आपली उत्पादने विकण्यासाठी लहान मुलांनाही अँटी-एजिंग क्रीम व...