60 वर्षांत पहिल्यांदाच अल-अक्सा मशीद ईदमध्ये बंद:इराणमध्ये बाजार ओस पडले; UAE, कतार आणि कुवेतमध्ये खुल्या मैदानात नमाज पठणावर बंदी
जगभरात ईदचा उत्सव सुरू झाला आहे. मध्यपूर्वेत अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात गेल्या 22 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीत, 60 वर्षांत पहिल्यांदाच इस्त्राईलच्या जेरुसलेममधील अल-अक्सा मशीद ईदच्या नमाजासाठी बंद करण्यात आली आहे. 1967 च्या ...