BCG रिपोर्ट भाग-1: अमेरिकेत भारतीय वंशाच्या लोकांची किती ताकद?:अमेरिकेच्या लोकसंख्येत भारतीय वंशाचे केवळ 1.5%, परंतु एकूण करात त्यांचा वाटा 6%
अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट (सत्या नडेला), गुगल (सुंदर पिचाई) आणि ॲडोबी (शांतनू नारायण) यांसारख्या मोठ्या संस्था असोत किंवा स्टार्टअपचे बादशाह असलेले ७२ युनिकॉर्न असोत, किंवा हॉटेल्स आणि किराणा स्टोअर्स असोत, प्रत्येक ठिकाणी भारतीय वंशाच्या लोकांचे वर...