व्यापार युद्ध:ट्रम्प यांनी भारत, चीनसह 16 देशांची सुरू केली चौकशी, ‘अयोग्य व्यापारा’ ची चौकशी होणार
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकीकडे इराणविरुद्ध युद्ध पुकारले व दुसरीकडे व्यापार युद्धात एक नवीन आघाडी उघडली आहे. ट्रम्प प्रशासनाने भारत आणि चीनसह १६ प्रमुख व्यापारी भागीदार देशांविरुद्ध चौकशी सुरू केली आहे. जेणेकरून ते अमेरिकेविरुद्ध ‘अ...