जोडीदाराच्या मृत्यूनंतर दीड वर्षांनी आई झाली इस्रायली महिला:पोस्टमॉर्टम स्पर्म रिट्रीव्हल तंत्रज्ञानाची मदत घेतली, म्हणाली- मी वंश संपू दिला नाही
इस्रायलमधील एका महिलेने तिच्या जोडीदाराच्या मृत्यूनंतर दीड वर्षांनी पोस्टमॉर्टम स्पर्म रिट्रिव्हल (PSR) वापरून मुलाला जन्म दिला. ३५ वर्षीय डॉ. हदास लेव्ही यांनी ११ जून २०२५ रोजी एका मुलाला जन्म दिला. त्यांचे जोडीदार आणि मुलाचे वडील कॅप्टन नेटनेल स...