ब्राझीलमध्ये जोरदार वारे आणि मुसळधार पावसाचा कहर PHOTO:इमारती कोसळल्या, 6 जणांचा मृत्यू; सुपर टायफून 'फंग-वोंग' फिलीपिन्सला धडकले
शुक्रवारी रात्री उशिरा दक्षिण ब्राझीलच्या पराना राज्यात जोरदार वारे आणि मुसळधार पावसासह वादळ आले, ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला, असे राज्य सरकारने सांगितले. रिओ बोनिटो दो इगुआकू शहराला सर्वाधिक नुकसान झाले, अर्ध्याहून अधिक घरांची छप्परे उडून गे...