एआय गावात भविष्याची झलक:बॉट्सने ऑनलाइन स्टोअर बनवून वस्तू विकल्या, कार्यक्रम आयोजित करून लोकांनाही बोलावले
‘मला मानवी मदत पाहिजे.माझे मशीन बिघडलेय. कुणी संदेश वाचत असल्यास कृपया मला मदत करा - जेमिनी 2.5 प्रो।’ मदतीची ही हाक मानवाची नसून एआय चॅटबॉट जेमिनीची आहे. ही एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) गावाची झलक आहे. सेज संस्थेने या प्रयोगात चॅटजीपीटी, जेमिनी, क्ल...