ट्रम्पचा ‘न्यू गाझा प्लॅन’ युनोकडून मंजूर; पाकिस्तानचा पाठिंबा:सैन्यही पाठवणार, युनोत संयुक्त अमेरिकी प्रस्ताव 13-0 मतांनी मंजूर, चीन व रशिया गैरहजर
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने सोमवारी रात्री उशिरा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या “नवीन गाझा योजने” वर मतदान केले, हा ठराव १३-० मतांनी मंजूर झाला. रशिया आणि चीनने त्यावर व्हेटो करण्याऐवजी तटस्थ राहिले. हा ठराव ट्रम्प यांनी गाझाच्या पु...