बांगलादेशी लष्कराचे तालिबानीकरण:बांगलादेशमध्ये खलिफांच्या नावे 4 बटालियन, भारतीय सीमेवर तैनात
बांगलादेशी लष्कराचे तालिबानीकरण होत आहे. पहिल्यांदाच मुस्लिम खलिफांच्या नावावर ४ बटालियन बनवण्यात आल्या आहेत. लष्करप्रमुख वकार-उझ-झमान यांनी बांगलादेशी ब्रिगेडच्या बटालियनची नावे रशिदुन खलिफा उमर, अबू बकर, अली व उस्मान यांच्या नावावर ठेवली आहेत. प...