पाकिस्तानात बलुच कार्यकर्ता महरंग बलुचला जन्मठेप:हत्या आणि दहशतवादाच्या प्रकरणात दोषी ठरवले
पाकिस्तानमधील एका न्यायालयाने बलोच मानवाधिकार कार्यकर्त्या मेहरंग बलोच आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. क्वेटा येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने तिघांना हत्या आणि दहशतवादाशी संबंधित प्रकरणात दोषी ठरवले. तपास यंत्रणांनुसार...