तेलाचा खेळ:कुणी बंदूक ताणून डेडलाइन ठरवायची ही आमच्या कामाची पद्धत नाही- गोयल, टेरिफ कराराच्या वृत्तादरम्यान मंत्र्यांचे खडे बोल
भारत व्यापार करारांवर वाटाघाटी करताना घाई करत नाही, दबावाला बळी पडत नाही, असे खडे बोल केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी बर्लिनमधील ग्लोबल डायलॉग कॉन्फरन्समध्ये सुनावले, “जर कुणी आमच्यावर बंदूक रोखली व व्यापार करारासाठी अंतिम मुदत दिली तर ती ...