युक्रेन युद्धावर ट्रम्पच्या जगास दुगाण्या, रशियावरील कारवाईवर मात्र मौन...:दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांचे पहिले भाषण
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ८० व्या अधिवेशनात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या भाषणामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला. त्यांनी युक्रेन युद्धावर जगाला आव्हान दिले, रशियाकडून तेल खरेदी करून युद्धाला चालना दिल्याबद्दल भारत,...