चहा आणि सिगारेट धोकादायक कॉम्बिनेशन:थोड्या काळासाठी चांगले वाटू शकते मात्र आजारांना आमंत्रण, रक्तदाब वाढू शकतो
एक कप चहा आणि सिगारेटचा कश. हे मिश्रण भारतात खूप सामान्य आहे. त्याला "चाय-सुट्टा" म्हणतात. कोणत्याही चहाच्या दुकानात तुम्हाला एका हातात चहा आणि दुसऱ्या हातात सिगारेट असलेले लोक आढळतील. हे मिश्रण धोकादायक आहे. लोक तणाव कमी करण्यासाठी ते पितात, परंत...