प्रवासादरम्यान जाणवते बद्धकोष्ठतेची समस्या:ही 6 कारणे असू शकतात, डॉक्टरांकडून जाणून घ्या प्रवासातील बद्धकोष्ठता टाळण्यासाठी 12 टिप्स
प्रवास करायला कोणाला आवडत नाही? प्रवासाचे नाव ऐकताच आपल्या मनात नवीन ठिकाणे, चविष्ट पदार्थ आणि रोमांचक अनुभवांची चित्रे येऊ लागतात. मात्र, काही लोकांसाठी प्रवास नेहमीच एक मजेदार अनुभव नसतो, कारण ते घराबाहेर पडताच त्यांचे पोट जणू ‘स्ट्राइक’वर जाते....