आता ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना लग्नकार्यासाठी एसटी स्वस्तात मिळणार:परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली विधान परिषदेमध्ये माहिती
ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना लग्नकार्यासारख्या शुभप्रसंगी खासगी वाहनांचा महागडा खर्च परवडत नाही. म्हणूनच अशा प्रसंगी अत्यंत माफक आणि सवलतीच्या दरात एसटी बस उपलब्ध करून देण्याची एक अभिनव योजना राबवण्याचा विचार शासन करत असल्याची माहिती परिवहनमं...