शेवटचं सांगतोय, कामाला लागा नाहीतर...:राज ठाकरेंचा मनसे पदाधिकाऱ्यांना 29 जूनचा अल्टिमेटम; 'बॉम्ब'वरून संजय दिना पाटलांनाही सुनावले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत आयोजित केलेल्या पदाधिकारी मेळाव्यात पक्षाच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे चांगलेच कान टोचले आहेत. पक्षातील मरगळ झटकण्यासाठी राज ठाकरेंनी थेट 29 जूनपर्यंतचा अल्टिमेटम देत काम न करणाऱ्यांना...