आमदार रोहित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट:कांद्याचे दर, नीट परीक्षेसह महिलांच्या सुरक्षेबाबतही केली चर्चा; काय म्हणाले पवार?
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली आहे. सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून सरकारने घेतलेला निर्णय अयोग्य असल्याचे म्हणत शेतकऱ्यांवर अन...