राज्यात 20% विक्री वाढल्याने पेट्रोल-डिझेलचा कृत्रिम तुटवडा:भुजबळांनी केला खुलासा; इंधन संकटाच्या चर्चा, पण सरकार म्हणतंय पुरेसा साठा
आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात इंधनटंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवा वेगाने पसरू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन ख...