सुके बोंबील विकणाऱ्या भाेंदूबाबा मनाेहरने उभारला 27 एकरांत मठ:साेलापूरच्या उंदरगावात व घाेटीमध्ये उभारले आलिशान मठ
बलात्कार आणि फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यात ५ महिने जेलची हवा खाऊन जामिनावर सुटलेला भोंदूबाबा मनोहर भोसले ऊर्फ ‘मनोहर मामा’ पुन्हा एकदा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. व्यवसायात भरभराटीचे आमिष दाखवून ५० हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी सोलापूर ग्रामीण पोल...