पक्षात कोणालाही डावलले जात नाही:ते स्वतःच्या मतांवर निवडून आले म्हणत असतील तर.., शंभूराज देसाईंचे महेश शिंदेंना प्रत्युत्तर
सातारा जिल्ह्यात जर शिवसेनेची ताकद नाही असे आमदार महेश शिंदे म्हणत असतील, ते स्वतःच्या मतांवर निवडून आले असे म्हणत असतील तर तो शिवसैनिकांचा अवमान ठरेल, असे मत मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले आहे. तसेच पक्षात कोणालाही डावलले जात नाही, असेही ...