रोहित पवारांचा PM मोदींना टोला:पराभवाचेही भांडवल करून त्यावर राजकीय पोळी भाजण्यात भाजपइतके जगात कुणीही माहीर नाही
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महिला आरक्षणाच्या मुद्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कालचे भाषण सत्यापासून कोसो दूर होते. महिला आरक्षणाच्या मुद्यावर संसदेत ...