मी भाड्याच्या खोलीत राहत होतो, दादांनी मला आमदार केले:दादांची चप्पल चोरून आणून वास्तूशांतीला तिची पूजा केली - अमोल मिटकरी
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आज अजित पवारांच्या आठवणीत चांगलेच भावूक झाले. मी भाड्याच्या घरात राहत होतो. माझ्याकडे एकही कागद नव्हता. दादांनी स्वतः वकील लावून माझे कागदपत्र तयार केले. मला आमदार केले. त्यानंतर मी दादांची देवगिरी बंगल्याव...