'राष्ट्रवादी'चे विलीनीकरण का थांबले?:पटेल-तटकरेंचा विरोध, भाजपचा खोडा की सुप्रिया सुळेंच्या कार्यशैलीवर नाराजी, वाचा सविस्तर...!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना वेग आला असताना सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीने नवे राजकीय प्रश्न निर्माण केले आहेत. या घाईगडबडीच्या निर्णयामागे पक्षांतर्गत पटेल-तटकरेंचा विरोध आहे की भाजपचा राजकीय खोडा, असा सव...