Maharashtra

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ:आणखी एक आमदार आढळला दोषी, राजू कारेमोरेंना पोलिसांना शिवीगाळ भोवली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. नाशिकचे आमदार माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाल्याने त्यांची आमदारकी धोक्यात आली असतानाच, आता भंडाऱ्याचे आमदार राज...

सातारा जिल्हा बनतोय ड्रग्सचा अड्डा!:सावरीनंतर आता पाचगणीतून 5 लाखांचे कोकेन जप्त, 10 जणांना अटक

महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी ड्रग्सचे साठे आढळून येत आहेत. सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पाचगणीमध्ये देखील अशीच घटना उघडकीस आली आहे. पाचगणी पोलिसांनी वाहन तप...

ZP निवडणुकीपूर्वी सरकारचा मोठा निर्णय:उमेदवारी अर्जावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय राहणार अंतिम; कॅबिनेटची मोहोर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत...

एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ सापडला ड्रग्सचा साठा:सुषमा अंधारेंचा दावा; 'षड्यंत्र' म्हणत प्रकाश शिंदेंनी आरोप फेटाळले

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाऊ प्रकाश शिंदे यांच्या जावळी तालुक्यातील सावरी गावातील असणाऱ्या रिसॉर्टजवळ असलेल्या शेडवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 45 किलो ड्रग्सचा साठा सापडला होता. या ...

अजित पवार महायुतीबाहेर पडणार का?:शरद पवार गटाशी संवाद अन् स्वबळाच्या निर्धार यामुळे NCP चा राजकीय डाव बनला गुंतागुंतीचा

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसोबत जाणार की स्वतंत्र लढणार, याबाबत आजच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे संकेत खुद्द अजित पवार यांनी दिले आहेत. मुंबईतील पक्षाचे पदाधिकारी, प्...

धनंजय मुंडेंनी घेतली अमित शहांची भेट:माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद घेऊन मुंडे फडणवीस मंत्रिमंडळात पुनरागमन करणार का? चर्चेला उत

नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सदनिका घोटाळ्याप्रकरणी राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या 2 वर्षांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे कोकाटेंचे मंत्रिपद जाणारे हे जवळपास निश्चित झा...

शिवतीर्थावरून पुन्हा वाद:संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका; म्हणाले - एकनाथ शिंदेंचा पक्ष अमित शहांचे 'टेस्ट ट्यूब बेबी'

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगता सभेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या...

प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश ठरला?:काँग्रेसला तगडा झटका; आमदार प्रज्ञा ह्या राहुल गांधींचे निकटवर्तीय राहिलेले दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी

काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील. प्रज्ञा सातव ह्या काँग्...

पोलिस भरतीसाठी तरुणींना महापालिका देणार 'ट्रेनिंग':क्लासचे शुल्क भरणे अशक्य असल्याने मनपाचा पुढाकार, संभाजीनगरात राज्यातील पहिलाच उपक्रम

राज्यामध्ये १५ हजार ६३१ पदांसाठी पोलिस भरती होत आहे. यामध्ये साडेचार हजारांपेक्षा अधिक जागा मुलींसाठी राखीव आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील जास्तीत जास्त महिलांची निवड व्हावी यासाठी मनपाच्य...

राज्यात महापालिकांनंतर जिल्हा परिषद निवडणुकांचाही बिगुल:आयोगाची हालचाल वाढली, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष

महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून आता जिल्हा परिषद निवडणुकांचाही धुरळा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुका...

क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदावर निर्णय:अजित पवारांसोबतच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष; कोकाटेंच्या शिक्षेमुळे सत्ताधाऱ्यांची कोंडी

वादग्रस्त वक्तव्ये, अधिवेशनादरम्यान सभागृहात रमी खेळल्याचा आरोप आणि त्यातून गमावलेले कृषीमंत्रीपद, अशा घटनांमुळे आधीच चर्चेत असलेले अजित पवार गटाचे नेते व सध्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्ह...

ठाकरे बंधूंची महाशक्तिप्रदर्शनाची रणनीती:राज-उद्धव पुन्हा एका व्यासपीठावर; युतीची घोषणा, जाहीरनामा, उमेदवार यादी जाहीर करणार

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली असून, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहेत. येत्या दोन ते ...

दिव्य मराठी अपडेट्स:भारतातील सर्वात मोठा जन्म दाखला घोटाळा, यवतमाळमधील शेंदुरसनी गावात 27 हजार बनावट नोंदी- किरीट सोमय्या

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का:महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय भूकंप; नेत्यांची शिंदे सेनेकडे वाटचाल

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आला असून, पक्षांतराच्या घडामोडींनी वातावरण अधिक तापू लागले आहे. विशेषतः ठाकरे गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि अस्तित...

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार:निवडणुकीच्या रणधुमाळीत अंबरनाथ हादरले; CM च्या सभेचे नियोजन सुरू असताना घडली घटना

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना अंबरनाथ शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर अज्ञा...

परवा मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होणार का?:पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यात किती तथ्य? अमेरिकेतील एपस्टाइन फाईल प्रकरणाने उडवली खळबळ

अमेरिकेच्या संसदेत 19 डिसेंबर रोजी उघड होणाऱ्या बहुचर्चित 'एपस्टाइन फाईल्स'मुळे जगभरात खळबळ उडणार असून, याचा मोठा परिणाम भारताच्या राजकारणावरही होणार आहे. या फाईल्समधील माहिती इतकी स्फोटक असेल की त...