मुंबईची तिजोरी लुटणारे 'रहमान डकैत':आम्ही त्यांना पाणी पाजणारे धुरंधर; एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला
"आम्ही मुंबईचे रस्ते धुतले, पण तिजोरी कधीही धुतली नाही. मात्र, काहींनी कोविड असो वा मिठी नदीचे काम, प्रत्येक ठिकाणी डल्ला मारला. ते मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे 'रहमान डकैत' आहेत, तर अशा डकैतांना पाणी पाजणारे आम्ही 'धुरंधर' आहोत," अशा शब्दांत ...