2 वर्षांपर्यंतच्या मुलांना सर्दी-खोकल्याचे औषध नकाे-केंद्र:आणखी दोन मुलांचा मृत्यू, मृतांची संख्या 11 वर
मध्य प्रदेशात शुक्रवारी आणखी दोन मुलांचा मृत्यू झाला. गेल्या २४ दिवसांत मध्य प्रदेशसह राजस्थानात एकूण ११ मुलांचा खोकल्याच्या औषधाने मृत्यू झाला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एक सल्ला जारी केला आहे, ज्यात दोन वर्षां...